KAVITA DOGHANCHI

KAVITA DOGHANCHI

Paperback (11 Apr 2013) | Marathi

Save $3.00

  • RRP $16.78
  • $13.78
Add to basket

Includes delivery to the United States

10+ copies available online - Usually dispatched within 7 days

Publisher's Synopsis

'फुलांचा सुगंध हा फक्त फुलांसाठीच नसतो, तर फुलांपेक्षासुद्धा जास्त तो इतरांसाठी असतो!' कवितेचेही असेच असते. ती कवीला स्फुरेपर्यंत कवीची असू शकते; पण त्यानंतर कवितेची अनुभूती इतरांनाही मिळावी, यासाठी कवी ती सादर करतो, तीही केवळ रसिकांसाठीच! थोडक्यात, कविता ही कवीइतकीच किंबहुना ती कवीपेक्षाही जास्त रसिकाची असते. ती दोघांची असते, म्हणून 'कविता दोघांची...' या कवितांमध्ये उत्तुंग कल्पनेच्या भरा-या किंवा जीवनातील कूट प्रश्नांची उकल वगैरे काही नाही. सामान्य माणसाला जीवन जगत असताना जो अनुभव प्रकर्षाने येतो, तो साध्या शब्दांत ग्रथित केला आहे. कविता वाचताना रसिकाला वाटेल की, 'अरेच्चा! मलाही असंच वाटत होतं, मलाही असंच म्हणायचं होतं.' हेच या कवितांचे गुणविशेष आहे, म्हणून ही 'दोघांची कविता!'

Book information

ISBN: 9788184985191
Publisher: Repro India Limited
Imprint: Mehta Publishing House
Pub date:
Language: Marathi
Number of pages: 90
Weight: 122g
Height: 216mm
Width: 140mm
Spine width: 6mm