THE WHITE TIGER

Paperback (05 Jan 2009) | Marathi

  • $24.39
Add to basket

Includes delivery to the United States

10+ copies available online - Usually dispatched within 7 days

Publisher's Synopsis

NARRATED BY BALRAM, A SELF-STYLED ""ENTREPRENEUR"" WHO HAS MURDERED HIS EMPLOYER, THE BOOK FOLLOWS HIS PROGRESS FROM CHILD LABOURER, VIA HUMILIATION AS A SERVANT AND DRIVER, TO A MYSTERIOUS NEW LIFE IN BANGALORE. BALRAM HIMSELF IS AN ENTICING FIGURE, WHOSE REASONS FOR MURDER BECOME COMPLETELY UNDERSTANDABLE BY THE END, BUT EVEN MORE IMPRESSIVE IS THE NITTY-GRITTY OF INDIAN LIFE THAT ADIGA UNEARTHS: THE CORRUPTION, THE CLASS SYSTEM, THE SHEER PETTY VICIOUSNESS. बलराम हलवाई, - 'द व्हाईट टायगर' भारताच्या अंधेरनगरीतील एका खेड्यात, एका सायकल रिक्षा चालवणार्]याच्या पोटी जन्म घेतलेला बलराम. कहाणीचा नायक! नोकर, तत्त्वज्ञ, उद्योजक आणि खुनीही. सात रात्रींच्या कालावधीत बलराम त्याची जीवनकहाणी सांगतोय... ही भारताच्या दोन रूपांची कहाणी आहे. एक अंधारातला भारत आणि दुसरा प्रकाशातला! अंधेरनगरीतून प्रकाशाकडे जाताना, एका ड्रायव्हरपासून एक अत्यंत यशस्वी व कुशल व्यावसायिक बनताना बलरामला कोणत्या संकटांना तोंड द्यावं लागतं, नीती-अनीतिच्या कल्पना कशा बाजूला ठेवाव्या लागतात आणि तरीही शेवटपर्यंत त्याचं कनवाळू हृदय आणि संवेदनशील मन कसं जागृत राहतं याची ही हृदयंगम कहाणी वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल यात शंकाच नाही.

Book information

ISBN: 9788184980257
Publisher: Repro India Limited
Imprint: Mehta Publishing House
Pub date:
Language: Marathi
Number of pages: 290
Weight: 500g
Height: 216mm
Width: 140mm
Spine width: 17mm